श्रीमती.किसाबाई कांबळे यांचे दुःखद निधन
श्रीमती.किसाबाई कांबळे यांचे दुःखद निधन
सरूड ता1 प्रतिनिधी
पेरीड तालुका शाहूवाडी येथील श्रीमती. किसाबाई सहदेव कांबळे वय 75 यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. त्या पत्रकार राजू कांबळे यांच्या मातोश्री होत , त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी , सून , नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन गुरुवार 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पेरीड येथे आहे .


