सलगरेतील रविंद्र वस्त्र निकेतनच्या लाडकी बहिण रक्षाबंधन सेलला भरघोस प्रतिसाद

सर्वच शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही 21 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार लाडकी बहीण रक्षाबंधन सेल

मिरज (प्रतिनिधी)

रविंद्र वस्त्र निकेतनच्या रक्षाबंधन सेलला गेली 8 दिवस ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला असून हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आगामी काळात संभाव्य गर्दी लक्षात घेता रवींद्र वस्त्र निकेतनने जय्यत तयारी केली असून अनेक खास ऑफर्स ग्राहकांना शेवटच्या काही दिवसांत उपलब्ध असणार आहेत.

10,000 रुपयांची/- ची सिल्क साडी 2499 ला
1,000 रू. ची जुलाहा सिल्क 499 ला
1000 चे गरारा/फ्रॉक/ फॅन्सी ड्रेस 499 पासून
जेन्टस् ब्रेन्डेड शर्ट 1 घेतल्यानंतर 2 मोफत
बहिणीसाठी रु.3501/-च्या पुढील खरेदीवर किचन सेट गिफ्ट

रक्षाबंधन सेल सुरू झाल्यापासून अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली असुन सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचे दिसून आले. सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत. ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीने स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पहावयास मिळत असल्याने ग्राहक ही मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत आहेत.

अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनासाठी ही सुवर्णसंधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला. ग्राहकांना अतिशय दर्जेदार वस्त्रे उपलब्ध करून देत रवींद्र वस्त्र निकेतनने आपली विश्वासार्थता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले. आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावी यासाठी रविंद्र वस्त्र निकेतन ने ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केले आहेत. सध्या या सर्वच शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे. दिनांक ९ ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान रविंद्र वस्त्र निकेतन च्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author