PM मोदींची गॅरंटी कोणती? मुख्यमंत्री शिंदेंनी सगळं उलगडूनच सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पाअंतर्गत १५ हजार लाभार्थ्यांना घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. सोलापूरच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वांचे वतीने स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

About The Author