उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, आडम मास्तरांचा घोळ, म्हणाले फडणवीसांच्या जोडीने नाव तोंडात बसलं

 सोलापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलताना माकपचे माजी आमदार नरसय्या आडम अर्थात आडम मास्तर यांचा व्यासपीठावरच गोंधळ झाला. मान्यवराचं स्वागत करताना आडम मास्तर चुकून ‘उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे’ असं म्हणाले. मात्र लगेचच त्यांनी आपली चूक सावरुन घेत फडणवीसांसोबत ते नेहमी येत असल्याने गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण दिलं.

About The Author