शुक्रवारी सकल मराठा तातडीची बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी):

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपोषणामुळे प्रकृती प्रत्येक तासागणित अतिशय ढासळत चालली असून त्यांच्या नाकातून रक्त येत आहे.  परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन याविषयी चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते बधूं भगिनींची आज शुक्रवार दि १६ फेब्रुवारी रोजी संध्या ४.३०वा वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे  विशेष बैठक आयोजित केली आहे, या बैठकीला समाज बांधवानी यावे,व असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

           

About The Author