कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन सरकारने शेतकऱ्यांना फसवले ; आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
आष्टा (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून मतांचा जोगवा मागित महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातील...