लग्न जुळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विवाह संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू- आ. सत्यजित देशमुख
आष्टा प्रतिनिधी/(डॉ.तानाजी टकले) वधू वर सूचकांना केंद्र व राज्य सरकारच्या सूक्ष्म व लघु उद्योजक यामध्ये समाविष्ट करून घेन्याबरोबरच लग्न जुळवण्यासाठी...