सिद्धगिरी’ मध्ये दुर्बीणीच्या सहाय्याने राज्यातील पहिली बायपास शस्त्रक्रिया
कोल्हापूर ता.११ (प्रतिनिधी) सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यातील पहिली दुर्बीणीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे...