श्लोक राऊत याने रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये पटकाविले गोल्ड पदक

0
सेवंडे स्कूलचा विद्यार्थी श्लोक ज्ञानेश्वर राऊत

कोल्हापूर (प्रतिनिधी): सेवंडे स्कूलचा विद्यार्थी श्लोक राऊत याने रायफल शूटिंगच्या जिल्हा व विभागीय स्पर्धेमधून गोल्ड पदक मिळवून आज नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय 17 वर्षाखालील रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ब्रांझ पदक मिळवून भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

     शाळेचे प्रिन्सिपल, क्रीडा शिक्षक रुपेश सर यांचे मार्गदर्शन तसेच त्यांचे गुरुवर्य फुलचंद सर, ऑलिंपिक रेंजचे विनय पाटील सर तसेच तालुका क्रीडा अधिकारी चव्हाण साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे,  त्याच्या पुढील वाटचालीस राऊत व पवार परिवाराकडून शुभेच्छा  देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *