गोरक्षक प्रकरणी सदाभाऊ, इद्रिस नायकवडी यांनी सुपारी घेतली; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप
सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)आमदार इद्रिस नायकवडी आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर खालच्या पातळीवर टीका केली. राजरोसपणे गायींची कत्तल...