क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
कमला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कमला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उप प्राचार्य एम. एन.जाधव, डॉ. सुजय पाटील, ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम, डॉ. सागर वाळवेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. विश्वनाथ तराळ, प्रा. अश्विनी कुंभार, प्रा. स्वाती कांबळे, प्रा. पूजा पाटील, प्रा. निलेश क्षीरसागर, श्रीमती आर. पी. शिंदे, श्रीमती माधवी माळी, श्री प्रताप रंगापुरे, श्री संदीप गावडे, श्री.कंगराळकर, श्री बरगाले, तसेच सर्व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते


