श्री स्वयंभू हायस्कूल बोलोली ची कुमारी समीक्षा सागर बाटे उंच उडी स्पर्धेत तालुक्यात प्रथम

श्री स्वयंभू हायस्कूल बोलोली ची कुमारी समीक्षा सागर बाटे उंच उडी स्पर्धेत तालुक्यात प्रथम.
सांगरुळ. (प्रतिनिधी)छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या करवीर तालुकास्तरीय 14 व 19 वर्षाखालील मैदान स्पर्धा उंच उडी या विभागात कुमारी समीक्षा सागर बाटे हिची करवीर तालुक्यात प्रथम क्रमांक निवड झाली तिचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच तिची वारणानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तिला संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व संचालक तसेच प्राचार्य मोळे सर व क्रीडा शिक्षक श्री सरदार शिवाजी राणे व स्टाफचे तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.