सलगरेतील ‘रवींद्र वस्त्रनिकेतन’च्या ‘दिवाळी महाफेस्टिवल’ला प्रतिसाद

0
1000730417 (1)

मिरज (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय, ग्राहकप्रिय वस्त्रदालन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रविंद्र सलगरे (ता. मिरज) येथील वस्त्रनिकेतनतर्फे सुरू झालेला ‘दिवाळी महा फेस्टिवल’ सध्या उत्साहात सुरू आहे. ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या फेस्टिवलमध्ये आकर्षक सवलती, ऑफर्स सुरू आहेत. विशेष दिवाळी गिफ्टच्या माध्यमातून ग्राहकांना आनंददायी खरेदीचा अनुभव मिळत आहे. फेस्टिवलमध्ये महिलांसाठी पारंपरिक साड्यांवर आकर्षक दर जाहीर करण्यात आले आहेत.

नारायण पेठ साडी केवळ ३३३, काजूकतली पैठणी ६९३, गजलक्ष्मी पैठणी ७७४, तर राजहंस व कलांजली पैठणी केवळ ७४७ रुपयांत उपलब्ध आहेत. साड्यांच्या मनमोहक डिझाईन्स, परवडणाऱ्या दरामुळे महिला ग्राहकांत मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे. पुरुष ग्राहकांसाठीदेखील रविंद्र वस्त्रनिकेतनतर्फे विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. लिनन शर्ट फक्त ३८७, खादी शर्ट २४३ आणि बॉईज शर्ट केवळ १९९ रुपयांत उपलब्ध आहेत.

‘एक जेंट्स शर्ट खरेदी करा आणि एक शर्ट मोफत मिळवा’ ही आकर्षक ऑफर ग्राहकांना अधिकच खिळवून ठेवत आहे. दिवाळीपूर्वीची फॅमिली शॉपिंग रविंद्र वस्त्र निकेतनमध्ये रंगतदार बनली आहे. दररोज वस्त्रदालनात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहेत. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महिला, पुरुष, लहानग्यांपर्यंत सर्वांसाठी विविधता असलेले कपडे, परवडणारे दर, दर्जेदार वस्त्रसंग्रह यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण कुटुंबासाठी सणासुदीची खरेदी करण्यासाठी रविंद्र वस्त्र निकेतन (सलगरे) आणि त्यांच्या सर्व शाखा हेच प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *