ताज्या बातम्या

राजकीय

घडामोडी

महापालिकेतील प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्षावर आ. नायकवडींची नाराजी; सुधारणा न झाल्यास हस्तक्षेपाचा इशारा

मिरज (प्रतिनिधी)राज्य शासनाच्या एमआरडीपी योजनेअंतर्गत सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरांसाठी सुमारे ३ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे....

ऊस उत्पादकांना प्रतिटन ५० रुपयांचा फरक तातडीने द्या

'शिवशक्ती शुगर्स'ला शिवसेनेचा चार दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आंदोलनाचा इशारा मिरज (प्रतिनिधी)गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस बिलाच्या दरातील प्रतिटन ५० रुपयांची...

शहिदांना अभिवादनासाठी सांगलीतून ‘शहीद दौड’

४७० किमीचे अंतर पार करणार; पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या हस्ते प्रारंभमिरज (प्रतिनिधी)मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात...

मिरजेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर मोहीम; ट्रॅक्टर-ट्रॉलींना रेडियम स्ट्रीप लावणे बंधनकारक

मिरज (प्रतिनिधी)ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर...

दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पाणी व चारा डेपो सुरू करा; महाविकास आघाडीचे निवेदन

मिरज (प्रतिनिधी)सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी पाणी व चारा डेपो तातडीने सुरू करावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे मिरजच्या...

किसान चौकातील १०० खाटांचे महिला रुग्णालय सुरू करा – धनंजय भिसे

महापालिका आयुक्तांना निवेदन; दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारामिरज (प्रतिनिधी)येथील किसान चौक परिसरातील प्रस्तावित १०० खाटांचे महिला व नवजात बालक रुग्णालय...

मिरज प्रभाग ३ मधील रस्ते विकासाला गती; १ कोटी १७ लाखांच्या कामाचा शुभारंभ

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पिताश्री घर ते स्मशानभूमी ओढापर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणास प्रारंभ मिरज (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र....

मिरजेत पद्मावती फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबीर ; विवेक शेटे यांच्या पुढाकाराने आयोजन

सन्मती वात्सल्य संस्थेला ५१ हजारांची आर्थिक मदत सुपूर्द मिरज (प्रतिनिधी)पद्मावती शांतीसेवा फाउंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात १३५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. फाऊंडशनचे...

ओंकार वडणे याची जलतरण स्पर्धेसाठी निवड

ओंकार बाळासाहेब वडणे कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कदमवाडी रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा इयत्ता 12 वी कॉमर्स मधील...

आयुष कणसे याचे कराटे स्पर्धेत यश

आयुष अमर कणसे कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कदमवाडी रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा इयत्ता 11 वी सायन्स मधील...