बेळगाव

बोरगावला अमृत-2 योजनेचे काम पूर्ण करा ः नगरसेवकांची सभेत मागणी

बोरगाव,ता.28(प्रतिनिधी)-बोरगाव शहरासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना असलेल्या अमृत-2 योजनेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. ठीक ठिकाणी खड्डे रस्ता उखडल्याने मोठे खड्डे...

निपाणीत कारच्या धडकेत कोडणीचा दुचाकीस्वार ठार ः मुलगा-पत्नी गंभीर जखमी

निपाणी,ता.27(प्रतिनिधी)- निपाणी मुरगूड रोडवर देवचंद महाविद्यालयानजीक सावंतवाडीहून मुबंईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडल्याने झालेल्या भीषण...

चिक्कोडीतील रस्त्यांची दुरवस्था ः ठोस उपाययोजना करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश

चिक्कोडी,ता.25:(प्रतिनिधी)-जिल्हा केंद्राचा दर्जा मिळावा अशी मागणी होत असलेल्या चिक्कोडी शहरातील प्रमुख रस्त्यांची वाईट दुरवस्था गंभीर बनली असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे...

भूसंपादनग्रस्तांना योग्य मोबदला द्या ः अन्यथा आमदारांविरोधात तीव्र आंदोलन

शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापूरे यांचा इशारा चिक्कोडी,ता.25(प्रतिनिधी)-चिक्कोडी शहरातील सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य व वाढीव नुकसान...

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजप पक्षाला अधिक बळ ः आमदार शशिकला जोल्ले_

बेनाडीतील 30 हून अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील निपाणी,ता.23(प्रतिनिधी)-निपाणी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजप पक्षाला अधिक बळ मिळाले आहे. निपाणीच्या आमदार...

बळीराजा इंटरनॅशनल स्कूल गंगापूर येथील विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

कुर ता-19(वार्ताहर)भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीने शालेय...

शेतकरी दिनानिमित्त बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाचा भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी)बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर विभागाच्या वतीने शेतकरी दिनानिमित्त सडोली खालसा (ता. करवीर) येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले....

एसटी बसला भीषण आग, चालकाचे प्रसंगावधान, ४३ प्रवाशांचे प्राण असे वाचले?

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे सवा सात...

तवंदी घाटात कार-ट्रकचा भीषण अपघात ः 2 युवक ठार_मृत कोल्हापूर व कोरोची येथील

निपाणी,ता.07(प्रतिनिधी)- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर भरधाव ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी)...

निपाणी परिसरात दूधगंगा,वेदगंगा पात्राबाहेर ः 5 बंधारे पाण्याखाली,निपाणी तलावात 1 फुटाने वाढ

निपाणी,ता.05(प्रतिनिधी)-गेेल्या 4 दिवसापासुन सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी परिसरात वेदगंगा व दूधगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.त्यामुळे आज रविवारी तालुक्यातील 5...