Year: 2025

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये “ट्रेड फेअर डे” चे आयोजन

कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम. गायकवाड, व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कोल्हापूर (प्रतिनिधी)...

शिस्त, सेवा आणि समर्पणातूनच समाजबदल शक्य : प्रा. एन. डी. बिरनाळे

एरंडोलीत कन्या महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटनमिरज (प्रतिनिधी) केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नसून, प्रत्यक्ष समाजाशी संवाद साधल्यानेच खऱ्या अर्थाने शिक्षण...

दंड भरा अन्यथा… हेल्मेट खरेदी करा ः निपाणी पोलिसांचा उपक्रम

निपाणी.ता.25,(प्रतिनिधी)-र् शहरासह परिसरात वारंवार घडत असलेल्या दुचाकी अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्तीची मोहीम तीव्र केली आहे.दरम्यान आज पोलीस...

शित्तूर- वारुण पैकी ढवळेवाडी शाळेत मानव – बिबट्या विषयी मार्गदर्शन

शाहूवाडी वनविभागाचा समाज प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) येथील शित्तूर- वारुण पैकी ढवळेवाडी येथे गेले तीन - चार...

चित्रदुर्गात बसला आग: 17 हून अधिक जण जिवंत जळाले

एक भयानक शोकांतिका-मध्यरात्री कंटेनरच्या रूपात राक्षस बनला काळचिक्कोडी,(अजित सुतार)-कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे 2 वाजता एका...

कोल्हापूर वीरशैव समाज संघटनेचा आदर्श घेण्यासारखा- प्रा. रमेश आवटे

राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम  कोल्हापूर. ता. 25 (प्रतिनिधी) - कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज संघटनेने विविध सामाजिक कार्यक्रम राबवल्याबरोबरच औद्योगिक, व्यापार,...

निपाणी शिवाजीनगर भागात महामार्गावर दोन उड्डाणपुले होणार

आम.शशिकला जोल्ले यांची माहितीःनागरीकातून समाधान निपाणी,(प्रतिनिधी)-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदीरकरणाचे काम सुरू असताना निपाणी शहरातून जाणाऱ्या या मार्गावर महात्मा गांधी रूग्णालय...

धनश्री कदम, ऐश्वर्या बिरजे यांची राष्ट्रीय शालेय स्केटिंग स्पर्धेच्या राज्य संघाच्या प्रशिक्षक पदी निवड.

निवडीचे पत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले. कोल्हापूर (प्रतिनिधी) स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने...

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

स्पर्धेस रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड उपस्थित होते कोल्हापूर(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शुक्रवार...

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये विज्ञान व वाणिज्य प्रदर्शनाचे आयोजन.

अकाउंट व गणितीय आकृत्यांच्या रांगोळी स्पर्धा आयोजीत कोल्हापूर ता.24(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये गणिततज्ञ श्रीनिवास...