मध्यवर्ती युवा महोत्सवात मिरजेच्या साळुंखे कॉलेजचे घवघवीत यश: विविध कला स्पर्धेत पटकावली पारितोषिके
मिरज (प्रतिनिधी) विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४६ व्या मध्यवर्ती युवा...


