न्यू कासारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील

0
WhatsApp Image 2025-11-30 at 11.31.21 AM

व्हा चेअरमनपदी हरिनाथ शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी प्रकाश निकम होते.

 यवलूज ( प्रतिनिधी ): येथील न्यू कासारी सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाजीराव बापू पाटील यांची व व्हा चेअरमनपदी हरिनाथ शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी प्रकाश निकम होते.

   यावेळी संचालक एकनाथ हिरवे, शिवाजी पाटील, मोहन पाटील, युवराज पाटील, सुरेंद्र जाधव, अनिल जाधव ,शिवाजी गोसावी ,परसराम भुयेकर ,शीतल भोळे ,वासंती पाटील यांच्यासह सेवक वर्ग नारायण पाटील, विशाल पाटील उपस्थित होते. नुतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार सचिव शिवाजी भुयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *