ताज्या बातम्या

राजकीय

घडामोडी

निपाणी शिवाजीनगर भागात महामार्गावर दोन उड्डाणपुले होणार

आम.शशिकला जोल्ले यांची माहितीःनागरीकातून समाधान निपाणी,(प्रतिनिधी)-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदीरकरणाचे काम सुरू असताना निपाणी शहरातून जाणाऱ्या या मार्गावर महात्मा गांधी रूग्णालय...

धनश्री कदम, ऐश्वर्या बिरजे यांची राष्ट्रीय शालेय स्केटिंग स्पर्धेच्या राज्य संघाच्या प्रशिक्षक पदी निवड.

निवडीचे पत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने त्यांना देण्यात आले. कोल्हापूर (प्रतिनिधी) स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने...

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

स्पर्धेस रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डी.एम. गायकवाड उपस्थित होते कोल्हापूर(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शुक्रवार...

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये विज्ञान व वाणिज्य प्रदर्शनाचे आयोजन.

अकाउंट व गणितीय आकृत्यांच्या रांगोळी स्पर्धा आयोजीत कोल्हापूर ता.24(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मध्ये गणिततज्ञ श्रीनिवास...

निपाणीत प्रथमच भव्य बैलगाडी शर्यती

बक्षिसापोटी युनिकॉर्न, स्पेंलन्डर, सीडी डिलक्स दुचाकी निपाणी (प्रतिनिधी)-कृषीधन दुध उत्पादक सहकारी संघाचा 14 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे....

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज चे विभागस्तरीय युनिफाईट स्पर्धेत घवघवीत यश

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी अभिनंदन केले कोल्हापूर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे,...

मिरजेत श्री मल्हार महोत्सवानिमित्त रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मिरज (प्रतिनिधी)शहरातील श्री मल्हार महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री खंडोबा देवालय ट्रस्ट, मगदूम गल्ली यांच्या वतीने श्री खंडोबा यात्रेनिमित्त मोफत आरोग्य तपासणी...

उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम हेच माझे बळ – विनायक यादव

प्रभाग २ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा व्यक्त केला विश्वास मिरज (प्रतिनिधी)प्रभाग क्र. २ मध्ये विनायक यादव यांनी झंझावाती प्रचाराला...

वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मका वाटप

सरूड पशुवैद्यकीय विभागाचा उपक्रम सरूड. (प्रतिनिधी)  शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समिती पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांना पौष्टिक हिरवा चारा मिळावा यासाठी शासनाने वैरण...

काही वर्षातच पोलिओ हद्दपार होईल ः सुप्रिया जडगे

निपाणी,ता.21(प्रतिनिधी)-देशातील पोलिओला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आरोग्य संघटना व रोटरी क्लब कार्यरत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात पोलिओ रुग्णांची संख्या अंतिम...