कोल्हापूर

बिद्री साखर कारखान्याची पहिली उचल विनाकपात रु. ३४५२ जाहीर

बिद्री, (प्रतिनिधी) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गाळप हंगामासाठी प्रति मेट्रिक टन   रु. ३४५२ प्रमाणे विनाकपात...

कोल्हापूरातील रस्त्यांची अवस्था दयनीय नागरिकांची कुचंबना

कोल्हापूर (प्रतिनिधी):  कोल्हापूर शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था ही सध्या एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून वाहतुकीस...

कोल्हापुरी चप्पल उद्योगानेही काळानुरूप परिवर्तन करणे अपरिहार्य – रविंद्र माणगावे

तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील प्रत्येकाने बदल स्वीकारले पाहिजेत. कोल्हापूर ता.28 (प्रतिनिधी):  सध्याचे युग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार...

लंडन येथून आणलेल्या वाघनखे व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शन

सर्वसामान्य नागरिकांसाठी तब्बल आठ महिने सुरु राहणार कोल्हापूर  (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी  विलास पॅलेस येथे  शिवशस्त्रशौर्यगाथा या उपक्रमांतर्गत लंडन येथून...

माणुसकीशी नातं जपण्याचा माझा प्रयत्न : उदय कुलकर्णी

जुन कोल्हापूर समजून घ्यायचं असेल तर भिरभिर वाचलच पाहिजे - माणिकराव साळुंखे कोल्हापूर. (प्रतिनिधी) आपण माणसातल्या माणुसकीपासून फार दूर गेलो...

जिल्ह्यात एक दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर. (प्रतिनिधी): जिल्ह्यात लवकरच ’एक दिवस आरोग्यासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आरोग्य अभियान प्रत्येक गाव-वाडी-वस्तीवर प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती  पालकमंत्री...

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींगच्या अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखानाचे शिरोली येथे भव्य उद्घाटन

कोल्हापूर, (प्रतिनिधी)  गुजरीच्या गल्लीत एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग  प्रा. लि.,...

कोल्हापूर शहरात अवकाळी पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत .

  कोल्हापूर. (प्रतिनिधी)   गेल्या दोन दिवसात कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. दिवाळीनंतर अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक...

सांगरुळ येथे रक्त दान शिबीर व पेन्शन लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आमदार चंद्रदीप नरके यांच्याहस्ते वाटप

सांगरुळ. (प्रतिनिधी): महायुती सरकारने देशात आणि राज्यात विविध प्रकारच्या जनकल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत . लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या योजना...

कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कोथळी बस थांब्यावर अपघातात वृद्ध ठार

कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कोथळी बस थांब्यावर अपघातात वृद्ध ठार हळदी, प्रतिनिधी  कोल्हापूर-राधानगरी राज्य मार्गावरील कोथळी (ता. करवीर) येथील एस.टी. स्टँडसमोर शनिवारी...