अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेदरम्यान बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी
अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाचे सहकार आयुक्तांना निवेदनसांगली (प्रतिनिधी)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६च्या अंमलबजावणीदरम्यान राज्यातील विविध भागांत बँक अधिकारी...


