कोल्हापुरी चप्पल उद्योगानेही काळानुरूप परिवर्तन करणे अपरिहार्य – रविंद्र माणगावे
तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील प्रत्येकाने बदल स्वीकारले पाहिजेत. कोल्हापूर ता.28 (प्रतिनिधी): सध्याचे युग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार...


