सांगली

मिरजेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलन

मिरज (प्रतिनिधी) २७ तारखेला गणरायाचे आगमन होणार आहे. मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मिरज शहरातुन गणपती ची भव्य...

मिरजेतील एमटीडीके शैक्षणिक संकुलचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात

मिरज (प्रतिनिधी) येथील एमटीडीके शैक्षणिक संकुलचा १५ वर्षे प्रतिपूर्तीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन बालगंधर्व नाट्यगृह...

सांगलीत शुक्रवारी शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रमसांगली (प्रतिनिधी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या...

प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर- डॉ. ज्योती आदाटे

अष्टभुजा प्रतिष्ठानमार्फत चालविण्यात आलेल्या मोफत प्रशिक्षणाचा समारोपसांगली (प्रतिनिधी) महिला कुठेच कमी नसतात. त्यांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे. आपण किती कमावतो,...

संवेदना बोथट झाल्यामुळेच अनेक अनर्थ घडतायत – प्रा.मिलिंद जोशी

सांगली (प्रतिनिधी) विकासाच्या नावाखाली चंगळवाद वाढल्यामुळेच समाजातील अनेक घटकांच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. त्यामुळेच समाजामध्ये अस्वस्थता पसरली असून त्यामुळे...

ज्या व्यक्तीला भूतकाळ माहित नाही, त्याचा वर्तमान सिमित – डॉ. अवनीश पाटील

साळुंखे महाविद्यालयात इतिहासाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात मिरज (प्रतिनिधी) इतिहास शिकताना भूतकाळाची जाणीव ठेवली पाहिजे. आज ज्या गोष्टी...

महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर, मिरज इमारतीला गळती

मिरज सुधार समितीकडून महापालिका मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा मिरज (प्रतिनिधी) मिरजेतील कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा व अधिकाऱ्यांची उदासिनतेमुळे मिरज विभागीय कार्यालयाची दयनीय...

वारणा धरणातून ३० हजार क्युसेक विसर्ग;

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शित्तूर वारुण (शिवाजी नांगरे ) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे धरणाची पाणी पातळी...

मुस्लिम प्रार्थनास्थळांना स्पीकरला परवानगी द्या ; समाजाच्यावतीने पोलिस अधिक्षक घुगेंना निवेदन

मिरज (प्रतिनिधी) मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळांना नियमाधीन राहून स्पीकर लावण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप घुगेंना मुस्लिम...

रोटरीच्या माध्यमातून मिरज हायस्कूलला २५ कॉम्प्युटर व १६ डिजिटल बोर्ड मिळणार – राजेंद्र नागरगोजे

मिरज (प्रतिनिधी)येथील शंभर वर्षांपूर्वीची जुनी मिरज हायस्कूल या शाळेला रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल च्या माध्यमातून २५ कॉम्प्युटर मिळणार असल्याचे तसेच...