रौप्यमहोत्सवी वर्ष व स्वातंत्र्य दिनानिमित्त आशा होमिओपॅथिकतर्फे मिरजेत आरोग्य शिबिर
मिरज (प्रतिनिधी) आशा मल्टिस्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक, मिरज यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले...