Year: 2025

गगनबावड्यात १७ ते १८ मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण गगनबावडा (प्रतिनिधी) :कोल्हापूर शहरातून आणून १३ ते १७ मोकाट कुत्रे गगनबावडा तालुक्यात सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

हॉस्पिटलमधील हिंसाचार’ या विषयावर विशेष परिसंवाद संपन्न

कोल्हापूर:  (प्रतिनिधी)   'हॉस्पिटलमधील हिंसाचार' या अतिमहत्त्वाच्या विषयावर एक विशेष परिसंवाद नुकताच संपन्न झाला. या परिसंवादाचे आयोजन "प्रायव्हेट हॉस्पिटल आणि नर्सिंग...

कांडगावच्या उपसरपंचपदी सुवर्णा गायकवाड यांची बिनविरोध निवड

हळदी (प्रतिनिधी )  कांडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा बाळासो गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच वैष्णवी नाईक यांनी आपल्या...

मिरजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १२ कोटींच्या निधीची मागणी

मिरज (प्रतिनिधी)येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व अभ्यासिकेसाठी १२ कोटीच्या निधीची मागणी विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांच्याकडे डॉ. महेशकुमार कांबळे...

जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

मिरज (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही...

मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये बालआरोग्य शिबिर उत्साहात

मिरज (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्यसेवेचे महत्वाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या मिशन हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "मोफत बालचिकित्सा आरोग्य...

राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट हळदी (प्रतिनिधी) दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे...

काम न करता लाखोच्या बिले काढणारे निलंबित

कनिष्ठ अभियंता, पवडी अकौंटंट बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक यांचा समावेश कोल्हापूर (प्रतिनिधी)      कसबा बावडा पूर्व बाजूस ड्रेनेज पाईप...

थार गाडीतून गुटख्याची तस्करी रत्नागिरीचा तरुण जेरबंद;  मिरज ग्रामीणची कारवाई

16 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त मिरज (प्रतिनिधी):- प्रतिबंधित तंबाखू आणि गुटक्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यास मिरज ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून...

आपली बलस्थाने ओळखून करिअरची निवड करा- डॉ. आशिष पुराणिक

सांगली (प्रतिनिधी) यशस्वी विद्यार्थ्यांनी करिअरच्या केवळ विशिष्ट मळलेल्या वाटेवरून न जाता आपली बलस्थाने ओळखून करिअर ची निवड करावी असे प्रतिपादन...