सांगलीत उत्साहात पार पडली ‘नमो रन मॅरेथॉन २०२५’; १५०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीरदादा गाडगीळ युवा मंचतर्फे उपक्रम सांगली (प्रतिनिधी)पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीरदादा...