Mahasatta_sangli

हवालदार इब्राहिम अरभावी यांना दोन कांस्य पदक; चेन्नई येथे झालेल्या एशियाई स्पर्धेत दिमाखदार यश

मिरज (प्रतिनिधी)गुन्हे अन्वेषण शाखा, लोहमार्ग पुणे, युनिट मिरज येथील हवालदार इब्राहिम अरभावी यांना चेन्नई येथे झालेल्या एशियन मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप...

पाणी गुणवत्तेत सांगली जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर करणार :-सीईओ विशाल नरवाडे

सांगली प्रतिनिधी      सांगली जिल्हा परिषद पाणी गुणवत्तेबाबत राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व उपाय योजना करण्याचा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य...

जतकरिता दोन्ही राष्ट्रवादीनी एकत्र येत केली आघाडीची घोषणा ; सुरेशराव शिंदे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

सांगली (प्रतिनिधी) जत नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘हाय व्होल्टेज’ राजकीय नाट्याला अखेर बुधवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या मिरज केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात

पहिल्याच दिवशी ‘अखेरचा सवाल’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या मिरज केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा...

कवठेमहांकाळमध्ये कोंगनोळीच्या युवकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून पकडलेसांगली (प्रतिनिधी)कवठेमहांकाळ शहरात मंगळवारी रात्री कोंगनोळी येथील एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा...

मिरजेत बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त १५० जणांनी केले रक्तदान

मिरज (प्रतिनिधी)मिरजेतील प्रसिद्ध व्यापारी, पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचे संस्थापक आणि फर्स्ट स्टेप प्री-स्कूलचे अध्यक्ष बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान,...

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी आरक्षण जाहीर ; अनेक मात्तबरांना धक्का

मिरज (प्रतिनिधी) सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची उत्सुकता असलेली प्रभाग आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. एकूण २० प्रभाग आणि ७८...

खटावमध्ये शॉक सर्किटमुळे ऊसाला आग ; ४ एकर ऊस व अर्धा एकर मका जळून खाक

मिरज (प्रतिनिधी) खटाव (ता. मिरज) येथे बाळू माने यांच्या शेतात रविवारी (दि.९) दुपारी सुमारे ३.३० च्या दरम्यान शॉक सर्किटमुळे भीषण...

मिरजेत शिंपी समाजाचा “योगायोग” वधु-वर मेळावा उत्साहात

मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर) नामदेव समाजोन्नती परिषद अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड शहर शाखा आणि समस्त शिंपी समाज यांच्या वतीने आयोजित १९ वा "...

प्रा. डॉ. दिलीप गाडे यांना राष्ट्रीय स्तरावरील गरुड झेप पुरस्कार

कवठेमहांकाळ प्रतिनिधी येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामधील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप गाडे यांना ईगल फाउंडेशन यांच्यावतीने राष्ट्रीय...