राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच ; प्रशांत शेजाळांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ‘जनसुराज्य’मध्ये प्रवेश
मिरज (प्रतिनिधी)तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच असून नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जनसूराज्य शक्ती पक्षात प्रवेश...


