विकसित भारतासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकतेची गरज – चंद्रशेखर डोली
कोल्हापूर (प्रतिनिधी): विकसित भारतासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकतेची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन मयुरा स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष चंद्रशेखर डोली यांनी केले. ते कौन्सिल ऑफ एज्युकेशन...


