कमला कॉलेजमध्ये “भावनिक परिपक्वता, आंतरवैयक्तिक सबंध आणि आकर्षण” केंद्रित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) कोल्हापूर,(प्रतिनिधी) ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय न्यू कॉलेज...


