मिरजेत वॉचमन काकांना विद्यार्थ्यांची दिवाळी भेट ; चाँद उर्दू हायस्कूलचा अनोखा उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)चाँद उर्दू हायस्कूल, मिरज येथे दिवाळी सुट्टीपूर्वी शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सहभागातून कृतज्ञतेचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या सुरक्षिततेची...


