अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल ते सिव्हिल चौक रस्ता मोकळा
मिरज (प्रतिनिधी)सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव चौक ते...
मिरज (प्रतिनिधी)सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव चौक ते...
मिरज (प्रतिनिधी)मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल शोधण्याच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत सुमारे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे...
एचपीव्ही लसीकरणासाठी रोटरी प्रयत्नशील; रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहातसांगली प्रतिनिधी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण रक्षणासाठी...
मिरज (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सांगली जिल्हा यांच्या वतीने मातोश्री तानूबाई दगडू खाडे...
अन्नदानाच्या सेवेची १५ वर्षांची परंपरा कायममिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)आषाढी वारीनिमित्त मिरज शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील परीट गल्लीत गेल्या १५ वर्षांपासून...
मिरज (प्रतिनिधी)मिरज वाहतूक पोलिसांकडून शहरात अल्पवयीन वाहनचालक, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाढते अपघात रोखण्यासाठी ही...
मिरज (प्रतिनिधी) मिरज तालुक्यातील टाकळी गावच्या उपसरपंचपदी भाजप प्रणित टाकळी सुभाषनगर ग्रामविकास पॅनलच्या सदस्या कल्पना दत्तात्रय कदम यांची निवड झाली...
मिरज (प्रतिनिधी) सावळी गावातील दलित वस्ती विकासकामे, संविधान भवन उभारणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्थेच्या प्रलंबित जागेच्या प्रश्नासंदर्भात राज्याचे...
मिरज (प्रतिनिधी) शहरातील सुभाषनगर परिसरात पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली...
मिरज (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके,...