मुलांना विकृत प्रवृत्तीपासून लांब ठेवून पोलिसांशी मैत्री करायला सांगा – प्रणील गिल्डा
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन (सुरक्षा-वचनबंध) कार्यक्रम मिरज प्रतिनिधी माता-भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा, तसे केल्यास...