प्रा. अभिजीत आबासाहेब पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि युनिसेफचा बेस्ट ग्रीन क्लब समन्वयक पुरस्कार.
संस्थेचे चेअरमन अरुणरावजी खंजीरे, राहुलसाहेब खंजीरे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ विरूपाक्ष खानाज यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर. (प्रतिनिधी) शिंपे ता. शाहूवाडी गावचे...


