ताज्या बातम्या

राजकीय

घडामोडी

सांगली विभागीय मैदानी स्पर्धेत पी. व्ही. पी. महाविद्यालयाचे उत्तुंग यश

कवठेमहांकाळ प्रतिनिधी बळवंत महाविद्यालय, विटा येथे दिनांक 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित सांगली विभागीय मैदानी...

कोल्हापूर शिक्षण विभागात स्त्रीशक्तीचा डंका

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व प्रमुख पदांवर सध्या महिला अधिकारी कार्यरत असून, ही कोल्हापूरच्या शिक्षण इतिहासातील पहिलीच वेळ आहे....

वंदे मातरम या मूलमंत्राचे स्मरण ठेवून जगात भारताचे नाव उज्ज्वल करावे:- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली,प्रतिनिधी वंदे मातरम हे केवळ गीत नसून ते देशप्रेमाची अखंड ज्योत आहे. स्वातंत्र्यलढ्यात या समरगीताने स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देत महत्त्वाची भूमिका...

ट्रान्सफर फोडून कॉपरची चोरी

खुपिरेतील विठ्ठल पाणीपुरवठा संस्थेचा ट्रान्सफर चोरट्यानी फोडला कोपार्डे,(प्रतिनिधी)  खुपिरे  येथील विठ्ठल सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा ट्रान्सफॉर्मर रात्री चोरट्यानी फोडला. यातून कॉपर,...

खरशिंगमध्ये तरुणाची आत्महत्या ; कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद

सांगली (प्रतिनिधी) खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात...

कुकटोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती महेश देसाई बिनविरोध

सांगली (प्रतिनिधी) कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. स्वाती महेश देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या...

बाबा….तुमच्या लेकीने इतिहास घडवला ! केवळ सांगलीकरांनाच नव्हे देशवासियांनाही अभिमान

टीम इंडियाची उपकर्णधार व सांगलीची कन्या स्मृती मंधानाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार सांगली (प्रतिनिधी) बाबा… तुमच्या लेकीने...

राष्ट्रीय महामार्ग १६० च्या मिरज विधानसभा मतदारसंघातील रस्ते कामांसाठी तब्बल २८३.४९ कोटी निधी मंजूर

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला यश मिरज (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० च्या मिरज मतदारसंघातून जाणाऱ्या २७.५७० किमी. रस्ते...

ऊसदराबाबत बेमुदत ठिय्या आंदोलन

कोल्हापूर ता.06 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रासहीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऊस हंगाम सुरवात होणार आहे या पार्शभूमीवर शेतकरी सेना महाराष्ट्र, जय शिवराय...

कुंभी कारखाना सांगरूळ रस्त्यावर निकृष्ट पँचवर्कचे काम

खड्ड्यात खडी टाकून वरून टाकले डांबर  कोपार्डे,(प्रतिनिधी) सांगरूळ फाटा ते सांगरूळ येथे खड्ड्यात डांबर न टाकता  खडी टाकून सभोवताली व...