ताज्या बातम्या

राजकीय

घडामोडी

हुक्केरी घराण्यास मंत्रीपद देण्यात यावे ः काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी-चिक्कोडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा

चिक्कोडी,ता.03(प्रतिनिधी)-काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी किंवा आमदार गणेश हुक्केरी यांना मंत्रीपद देण्यात यावे या मागणीसाठी आज...

डॉ. रविकांत पाटील हे रुग्णांच्या हृदयातील स्पंदन- ईश्वर रायण्णावर

सेवासदन फाऊंडेशनचा स्नेहमेळावा व वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा उत्साहातमिरज (प्रतिनिधी)डॉ. रविकांत पाटील केवळ निष्णात हृदयरोगतज्ज्ञ नव्हेत, तर रुग्णांच्या वेदना समजून...

मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार, प्रकृती गंभीर

मिरज (प्रतिनिधी)मिरज येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. प्रदीप उर्फ शिव अथणीकर (वय २८,...

आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ; एमटीडीके स्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य व लाडूची तुला

मिरज (प्रतिनिधी) सांगलीचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री अशोकआबा खाडे...

आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा – दीपक क्षीरसागर

कुमठे येथे आर्थिक साक्षरता मेळावा उत्साहातसांगली (प्रतिनिधी) आजच्या घडीला आर्थिक साक्षर असणे खूप आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढली...

शाहूवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील निधन

सरूड (प्रतिनिधी) शाहूवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले  पोलीस कर्मचारी शिवाजी बापू पाटील वय वर्षे ४५, यांचे ड्युटीवरून घरी परतत असताना...

मिरजमध्ये मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल

मिरज (प्रतिनिधी)शिवसेना नेते मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध सेवाभावी, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने...

मिरजेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना; १४३ वी जयंती उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)येथील दत्त मंदिर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त मानवंदना व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी...

मिरजेत सचिन हॉस्पिटलमधील स्त्री रोग मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरज (प्रतिनिधी)येथील सचिन हॉस्पिटलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्त्री रोग व वंध्यत्व निवारण मोफत मार्गदर्शन शिबिरास दांपत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या...

लेकीच्या रक्षणासाठी स्वतःच्या भीतीवर मात करणाऱ्या आईची कथा

‘मर्दिनी’ चा दमदार टीझर सर्वत्र प्रदर्शित मुंबई,  (प्रतिनिधी):   मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशय, भावना आणि वास्तववादी कथानकांचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवत...