केंब्रिजच्या विद्यार्थ्यांची मिरजेत फाटक वृद्धाश्रमाला भेट ; विद्यार्थ्यांसाठी हृदयस्पर्शी अनुभव
मिरज (प्रतिनिधी)येथील ब्राह्मणपुरी परिसरातील फाटक वृद्धाश्रमास संयोगीता पाटील केंब्रिज स्कूलच्या इ.७ वी मधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी भावनिक...


