आंदोलननगरातील लहान भुयारी मार्गाचे रूंदीकरण करावे- निकू पाटील यांची मागणी ः खास.जारकीहोळींना निवेदन
निपाणी,ता.08(प्रतिनिधी)-निपाणी शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूकडून आंदोलन नगर, प्रगतीनगर, शाहूनगर, आश्रयनगर, सरकार कॉलनी, संभाजीनगर पर्यंत महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण...


