Mahasatta_nipani

हालशुगर अध्यक्षपदी जयकुमार खोत उपाध्यक्षपदी गिता पाटील–नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला

निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमपनदी जयकुमार आप्पासाहेब खोत तर उपाध्यक्षपदी सौ.गिता सुनिल पाटील यांची बिनविरोध...

निपाणीत गुन्हेगारी विरोधात पोलिसांची धडक कारवाई-तलवार-बुलेट जप्त ः संशयितांच्या घरांची झडती

निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, निपाणी पोलिसांनी बुधवारी सकाळी विशेष मोहीम राबवून विविध भागांमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या...

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घरकुलची दोषविरहीत यादी बनविण्यास पुढाकार घ्यावा-बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे

निपाणी,ता.10(प्रतिनिधी)-निपाणीतील घरकुल वाटपावेळी मनमानी आणि गरिबांना डावलून बनविलेली यादी अत्यंत चुकीची होती. यामुळे आपण या यादीला विरोध करीत चारही हप्ते...

आंदोलननगरातील लहान भुयारी मार्गाचे रूंदीकरण करावे- निकू पाटील यांची मागणी ः खास.जारकीहोळींना निवेदन

निपाणी,ता.08(प्रतिनिधी)-निपाणी शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्‍चिम बाजूकडून आंदोलन नगर, प्रगतीनगर, शाहूनगर, आश्रयनगर, सरकार कॉलनी, संभाजीनगर पर्यंत महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण...

15 पर्यंत घरकुलांचे वितरण करा ः अन्यथा उपोषण-माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांचा इशारा

निपाणी,ता.08(प्रतिनिधी)- घरकुल लाभार्थ्यांची निवड 15 जूनच्या आत चिठ्ठी काढून करावी ,जर 15 जूनच्या आत घरे हस्तांतरित केली नाहीत, तर नगर...

तवंदी घाटाला पुन्हा पावसाने झोडपले वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

निपाणी,(प्रतिनिधी)-निपाणी शहरानजीक असलेल्या तवंदी घाटाला आज दुसऱ्या दिवस पुन्हा जोरदार पावसाने झोडपले. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते. तर...

निपाणी येथील तवंदी घाटात धुंवाधार पाऊस ः वाहनचालकांची तारांबळ-हॉटेल अमरच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

निपाणी,ता.03(प्रतिनिधी)- निपाणी शहरानजीक असलेल्या तवंदी घाटात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरून मोठ्या...

मराठा समाजाचे नेते आम.संतोष लाड यांना मंत्रिमंडळात मोठे पद द्यावे=चिक्कोडीतील मराठा समाजबांधवाची बैठकीत मागणीे

चिक्कोडी,ता.02(प्रतिनिधी)-कर्नाटकामध्ये बुधवारी होत असलेल्या नव्या मंत्रिमंडळ रचनेत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचे नेते व कलघटगीचे आमदार व विद्यमान कामगार खात्याचे मंत्री...

मराठा समाजाचे नेते आम.संतोष लाड यांना राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद द्यावे-निपाणीतील मराठा समाजबांधवाची बैठकीत मागणीे

निपाणी,ता.02(प्रतिनिधी)-मराठा समाजाचे काँग्रेसचे कर्तबगार आमदार संतोष लाड यांना कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी राज्यातील समस्त मराठा समाजाच्या वतीने...

हुक्केरी घराण्यास मंत्रीपद देण्यात यावे ः काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी-चिक्कोडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा

चिक्कोडी,ता.03(प्रतिनिधी)-काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी किंवा आमदार गणेश हुक्केरी यांना मंत्रीपद देण्यात यावे या मागणीसाठी आज...