Mahasatta_nipani

निपाणीतील लाभार्थ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षात घरकुल हक्कपत्र,पहिल्या टप्यात 432 जणांना वाटप होणार आम.शशिकला जोल्ले

4 हप्ते भरलेल्या 432 जणांना पहिल्या टप्यात वाटपनिपाणी,(प्रतिनिधी)-आपण 2012 पासून 2026 पर्यत निपाणी मतदार सघाचा प्रामाणिकपणे विकास करीत आहे. शहरातील...

एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचेः समरजितसिंह घाटगे

कृषी संमेलनात अभंग रिपोस्ट कार्यक्रमाने उपस्थित भक्तीसंगीतात रममाणनिपाणी,(प्रतिनिधी)-माजी खास.अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांनी या भागात खऱ्या अर्थाने हरितक्रांती केली...

निपाणीत कृषी महोत्सवाला जनावारे, उपकरणे आणि विविध स्टॉलने गर्दी

बुटकी राधा म्हैस,खिलारी गाय अन्‌ हार्वेस्टीग मशीनही महोत्सवात निपाणी,(प्रतिनिधी)-जोल्ले गु्रपच्या आणि श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना, बिरेश्‍वर सौहार्द संस्थेच्या माध्यमातून...

भीमापूरवाडीतील काँग्रेस कार्यकर्त्यांंचा भाजपात प्रवेश

त्यांचा विकास हाच आपले कर्त्यव्य असणारःआमदार शशिकला जोल्लेनिपाणी,ता.13(प्रतिनिधी)-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्र सरकारची विकासकामे व आमदार शशिकला जोल्ले यांनी...

बोरगाव शादीमहल निधीबाबत विरोधकाकडून दिशाभूल ः काँग्रेस कार्यकर्त्याचा आरोप

बोरगाव,(प्रतिनिधी)-बोरगाव शादी महल बांधकामासाठी व दोड्ड बस्ती कामासाठी निधी मंजूर करावा यासाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी वेळोवेळी पालकमंत्री...

बोरगाव शादीमहालसाठी 1 कोटी तर दोड्डबस्ती कामासाठी 50 लाखाचा निधी-जंगटे

बोरगाव,ता.05(प्रतिनिधी)-पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहल बांधकामासाठी 01 कोटी तर...

बोरगाव शादीमहालसाठी 1 कोटी तर दोड्डबस्ती कामासाठी 50 लाखाचा निधी-जंगटे

बोरगाव,ता.05(प्रतिनिधी)-पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहल बांधकामासाठी 01 कोटी तर...

निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी निकू पाटील यांची फेरनिवड

निपाणी ता.4(प्रतिनिधी) निपाणी शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टाऊन प्लॅनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी संयोजित उर्फ निकू पाटील यांची फेरनिवड करण्यात आली...

धोरण,तारण आणि हेतू लक्षात घेवून व्यवहार केल्यास संस्थेची प्रगतीकडे घौडदौडःसुनिल शेट्ये

निपाणी,ता.1(प्रतिनिधी)-बॅकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. सहकार क्षेत्राचा विस्तार वाढत असताना अजूनही ग्रामीण भागासह शहरी भागातही खाजगी सावकारीला महत्व दिले...

कारदग्यातील मा.जि.पं.सदस्या सुमित्रा उगळेसह शेकडोजणांची भाजपमध्ये घरवापसी

ढोणेवाडी,ता.1(प्रतिनिधी)-कारदगा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सुदीपसिंह उगळे, माजी उपाध्यक्ष किरण टाकळे, रणजीत कदम,...