अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजच्या विद्यार्थिनीस कांस्य पदक
सृष्टी जयवंत भोसले हिने कांस्यपदक जिंकले. कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र, हरियाणा, भारत येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला कुस्ती...


