सांगली

दास संस्थेने छोट्या वैज्ञानिकांना लिटिल सायंटिस्ट 2K25 च्या माध्यमातून दिले व्यासपीठ- प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर

मिरज (प्रतिनिधी) आजची पिढी खूप प्रगत व हुशार आहे. त्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जाणे आवडते. यासाठी दास संस्थेच्या माध्यमातून ही...

मिरजेतून मोटारसायकल चोरणार्‍या दोघांना कर्नाटकातून अटक; गांधी चौक पोलिसांची कारवाई

मिरज (प्रतिनिधी) शहरातून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. संजू यमनाप्पा मादर (वय 23 रा....

मिरजेतील विद्यार्थ्यांकडून दंडोबा परिसर प्लास्टिक मुक्तीचा प्रयत्न

मिरज (प्रतिनिधी)येथील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मार्फत दंडोबा डोंगर व परिसर, प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी दि न्यू...

कोलकाता येथे डॉ. बी. एस. भोसले यांचा सन्मान

मिरज (प्रतिनिधी) कोलकाता राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या वतीने आयोजित वैज्ञानिक परिषदेत प्रख्यात होमिओपॅथ आणि लेखक डॉ. बी. एस. भोसले यांना त्यांच्या...

भरतमुनी स्मरण दिनानिमित्त संस्कार भारती मिरजच्या वतीने आयोजित “रसानुभूती” कार्यक्रम उत्साहात

मिरज (प्रतिनिधी) संस्कार भारती पश्चिम प्रांतातील मिरज महानगर समितीने भरतमुनी स्मरण दिनानिमित्त आयोजित केलेला नृत्य संगीत आणि नाट्य यांचा समावेश...

बापूजी साळुंखे महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय परिषद

मिरज (प्रतिनिधी) येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या 'वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष' यांच्या संयुक्त विद्यमाने...

कापरी येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम

सांगली (प्रतिनिधी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता सप्ताहच्या अंतर्गत स्वाधार फिनएक्सेस या संस्थेमार्फत श्री जानाई मंदिर कापरी येथे आर्थिक...

करजगी प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ; मदनी ट्रस्टची मागणी

सांगली (प्रतिनिधी)जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुनावणीस येण्यापूर्वी...

कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपकरणांतून दाखविले कलाविष्कार सांगली (प्रतिनिधी) संजयनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान...

बेडगेत आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कावीळ ; मिरजेत उपचारासाठी केले दाखल

मिरज (प्रतिनिधी) मिरज तालुक्यातील बेडग येथील एका आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने मिरज...