न्यू कॉलेज विद्यार्थींनी मधुरा बाटे आर्मी वुमन्स वेल्फेअर असोसिएशनच्या यंग ऍचीवर ऍप्रिसिएशन अवॉर्ड ने सन्मानित
चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते ऑपरेशन सिंदूर बॅच प्रदान कोल्हापूर. (प्रतिनिधी) कोल्हापूर विभागातील ११ छात्र सैनिकांची...


