बेलगावी.. नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर
प्रभावी लेखनशैली आणि हिंदी साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव कोल्हापूर (प्रतिनिधी): बेलगावी जिल्ह्यातील बेलंकी गावचे रहिवासी तसेच नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई...


