बोलवाड जि.प.शाळेत उभारली पुस्तकांची गुढी ; गुढीपाडव्यादिनी पहिलीत बारा विद्यार्थ्यांचा प्रवेश
मिरज (प्रतिनिधी)जिल्हा परिषद शाळा बोलवाड (ता.मिरज) येथे शाळेचे मुख्याध्यापक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाने ज्या विद्यार्थ्यांना सहा वर्ष पूर्ण होणार आहेत...


