पहिल्याचं सौद्यात बेदाण्याला उच्चांकी ४१० रु दर ; दरवाढीमुळे व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये समाधान
सांगली (प्रतिनिधी) वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर झालेल्या सांगली बेदाणा सौद्यांमध्ये तेरा दुकानांमधून तब्बल ११,००० बॉक्सची आवक झाली....


