नाइट कॉलेज मध्ये ‘इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स एंड करिअर ऑपोर्चुनिटीज़’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेच्या नियोजनामध्ये कार्यशाळेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. उत्तम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर, (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी...


