सांगली

सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारास काँग्रेसने परत पक्षात घेऊ नये – पृथ्वीराज पाटील

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिचि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक काल मुंबईत...

आर्थिक व्यवहारात भूलथापांना बळी न पडणे महत्त्वाचे- दिपक क्षीरसागर

मिरज (प्रतिनिधी) आज प्रत्येकाने आर्थिक साक्षर असणे महत्त्वाची बाब आहे. सध्या फसवणुकीचे विविध प्रकार सामोरे येत आहेत. मोबाईलवर नवनवीन लिंक...

आष्ट्यात राष्ट्रवादी युवक तर्फे शिवजयंती साजरी

आष्टा प्रतिनिधी (तानाजी टकले)येथील आष्टा शहर राष्ट्रवादी युवक शरद पवार पक्षाच्या वतीने अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती...

‘सेवासदन’ चा ८ वा वर्धापनदिन उत्साहात

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान मिरज (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेवासदन...

करजगी घटनेतील आरोपीचे वकीलपत्र घेऊ नका ; ‘मदनी’ ट्रस्टची सांगली जिल्हा बार असोसिएशनकडे विनंती

सांगली (प्रतिनिधी) करजगी घटनेतील नराधम आरोपीचे कुणीही वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती सांगली जिल्हा बार असोसिएशनला मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने...

मिरजेतील सचिन हॉस्पिटल येथे रविवारी मोफत स्त्रीरोग मार्गदर्शन शिबिर

मिरज (प्रतिनिधी) मिरजेतील सचिन हॉस्पिटल (टेस्ट ट्यूब बेबी सेंटर) यांच्यावतीने रविवार (दि.२३) फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायं. ४ या...

गोव्यातील जगप्रसिद्ध बिग फूट संग्रहालयात अनिल दबडे यांचे पेंटिंग

मिरज (प्रतिनिधी) गोवा येथील जगप्रसिद्ध बिग फूट म्युझियम आणि संग्रहालयामध्ये मिरज येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. अनिल दबडे यांचे पेंटिंग (कॅरीकेचर)...

बालहृदयरोग तज्ञ डॉ.स्नेहल कुलकर्णी शुक्रवारी “सेवासदन” मध्ये

मिरज (प्रतिनिधी) सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल एम. कुलकर्णी, डायरेक्टर - पीडियाट्रिक कार्डियोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई या दि. १४...