सांगली-मिरज रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे – समित कदम
जनसुराज्यकडून मंत्री शिवेंद्रराजेंकडे यासंदर्भात लेखी निवेदन मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)सांगली-मिरज रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित असलेल्या मारुती मंदिर शेजारील उड्डाण पुलाचे...


