मिरज रेल्वे स्थानकावर ‘सेवासदन’चा वैद्यकीय कक्ष ; आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते उद्घाटन
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर) मिरज जंक्शन रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची सुविधा आता सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात आली आहे....


